पुरस्कार / शिष्यवृत्ती

क्रमांक शिष्यवृत्ती डाउनलोड
1 राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंची शिष्यवृत्ती– सन-2016-2017 यादी करीता PDF डाउनलोड करा
2 राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंची शिष्यवृत्ती– सन-2017-2018 यादी करीता PDF डाउनलोड करा
3 राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंची शिष्यवृत्ती– सन-2018-2019 यादी करीता PDF डाउनलोड करा
4 राष्ट्रीय शालेय व इतर क्रीडा स्पर्धेत सहभागी व प्राविण्य संपादन केलेल्या खेळाडूंची शिष्यवृत्ती– सन-2024-2025 यादी करीता PDF डाउनलोड करा

धुळे जिल्ह्यातील शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार

अ.क्र. वर्ष पुरस्काराचा तपशिल पुरस्कारर्थीचे नाव
2010-11 संघटक / कार्यकर्ते स्व.रतन लिगाडे
2018-19 खेळाडू श्री.निरज चौधरी

धुळे जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2018 – 19

अ.क्र. पुरस्कार प्रकार पुरस्कार्थीचे नाव, पत्ता व खेळ कार्याचा तपशिल
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार श्री. मयुर लक्ष्मण बोरसे (खेळ - बॉक्सींग) रा. शिरपूर जि.धुळे यांनी (बॉक्सींग) या खेळात वरिष्ठ गटात दोन आंतरविद्यापिठ स्पर्धेत सहभाग, वरिष्ठ राज्यस्तर स्पर्धेमध्ये तृतीय, पाच वरिष्ठ जिल्हास्तर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार कु. मिनल नरेंद्र चौधरी (खेळ- तलवारबाजी) रा. दोंडाईचा ता. शिंदखेडा हिने (तलवारबाजी) या खेळात 02 शालेय राष्ट्रीय स्पर्धेत तृतीय व सहभाग, आतंरविद्यापीठ स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक, राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत सुवर्ण व रौप्य पदक तसेच सहा वरिष्ठ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे.
जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक श्री. महेंद्र भाईदास गावडे रा. धुळे (खेळ- आटयापाटया) यांनी आटयापाटया या खेळात क्रीडा मार्गदर्शक म्हणुन 10 वर्षापासुन मार्गदर्शन करतांना जिल्हयास्तरपासुन, वरिष्ठस्तर व कनिष्ठस्तरापर्यंत नामवंत खेळाडू घडवून धुळे जिल्हयाचे नाव क्रीडा क्षेत्रात वाढविलेले आहे.
जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक श्री. भुपेंद्र रामदास मालपुरे रा. धुळे (खेळ- मल्लखांब) यांनी मल्लखांब या खेळात जिल्हयातील 15 शैक्षणिक संस्थांना व व्यामशाळांना क्रीडागंण तयार करण्यासाठी प्रोस्ताहित केले आहे. 18 अधिकृत जिल्हा क्रीडा स्पर्धा, 2 राज्यस्तर स्पर्धा आयोजित केल्या आहेत, 16 राज्यस्तर स्पर्धेमध्ये पंच/ सामानाधिकारी म्हणुन कार्य केले आहे तसेच विविध चर्चासत्रे, प्रात्याक्षिके, परिसंवाद इ. विषयामध्ये सहभाग घेतला आहे. आकाशवाणीवर मल्लखांब या खेळाविषयी मार्गदर्शन केले आहे.

धुळे जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2019 – 20

अ.क्र. पुरस्कार प्रकार पुरस्कार्थीचे नाव, पत्ता व खेळ कार्याचा तपशिल
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार चि.रोहित भिका धनगर (खेळ - तलवारबाजी) याने (तलवारबाजी) या खेळात कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग, 02 राष्ट्रीय शालेय स्पर्धेत रौप्यपदक व सहभाग, 02 राज्यस्तर शालेय स्पर्धेत रौप्यपदक व कांस्यपदक तसेच 08 वरिष्ठ जिल्हास्तर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार कु. प्रज्ञा जगदिश मालपुरे रा. धुळे (खेळ - मल्लखांब) हिने (मल्लखांब) या खेळात वरिष्ठ गटात 02 आंतरविद्यापिठ स्पर्धेत सहभाग, 02 राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक व सहभाग, 02 कनिष्ठ राज्य स्पर्धेत सहभाग, तसेच 05 वरिष्ठ जिल्हास्तरीय स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू दिव्यांग पुरस्कार चि. दिप जगदीश सुर्यवंशी (खेळ - बॅडमिंटन) याने दिव्यांग (बॅडमिंटन) या खेळात कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद, उत्तराखंड येथील स्पर्धेत सहभाग प्राप्त केला आहे.
जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक श्री. दुर्गेश साहेबराव पवार (खेळ - हॉकी) रा. दोंडाईचा ता. शिंदखेडा जि. धुळे यांनी हॉकी या खेळात क्रीडा मार्गदर्शक म्हणुन 10 वर्षापासुन मार्गदर्शन करतांना जिल्हयास्तरपासुन, वरिष्ठस्तर व कनिष्ठस्तरापर्यंत नामवंत खेळाडू घडवून धुळे जिल्हयाचे नाव क्रीडाक्षेत्रात वाढविलेले आहे.
जिल्हा गुणवंत क्रीडा संघटक श्री. अशोक धुडकू महाजन रा. शिरपूर जि. धुळे (खेळ - तलवारबाजी) यांनी तलवारबाजी या खेळात जिल्हयातील 06 शैक्षणिक संस्थांना व व्यामशाळांना क्रीडागंण तयार करण्यासाठी प्रोस्ताहित केले आहे. 08 अधिकृत जिल्हा क्रीडा स्पर्धा, 18 राज्यस्तर स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच विविध चर्चासत्रे, प्रात्याक्षिके, परिसंवाद इ. विषयामध्ये सहभाग घेतला आहे. आकाशवाणीवर मल्लखांब या खेळाविषयी मार्गदर्शन केले आहे.

क्रीडा संकुल

धुळे जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2020 – 21

अ.क्र. पुरस्कार प्रकार पुरस्कार्थीचे नाव, पत्ता व खेळ कार्याचा तपशिल
जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक श्री. अविनाश वालचंद वाघ रा. मोहाडी, धुळे (खेळ - ॲथलेटिक्स) यांनी ॲथलेटिक्स (मैदानी) या खेळात क्रीडा मार्गदर्शक म्हणुन 10 वर्षा पासुन मार्गदर्शन करतांना जिल्हयास्तरपासुन, वरिष्ठस्तर व राष्ट्रीयस्तरापर्यंत नामवंत खेळाडू घडवून धुळे जिल्हयाचे नाव क्रीडा क्षेत्रात वाढविलेले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार चि. ललित किशोरसिंग गिरासे रा. शिरपूर जि.धुळे (खेळ - तलवारबाजी) याने (तलवारबाजी) या खेळात 02 वेळेस वरिष्ठ गटात आंतरविद्यापिठ स्पर्धेत सहभाग, राज्यस्तर शालेय स्पर्धेत कांस्यपदक, तसेच जिल्हास्तर स्पर्धेत प्राविण्य प्राप्त केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू महिला पुरस्कार कु. मुस्कान सुरिंदर कटारिया साक्री रोड, धुळे (खेळ - रायफल शुटींग) हिने (रायफल शुटींग) या खेळात वरिष्ठ गटात आंतरविद्यापिठ स्पर्धेत सहभाग, राष्ट्रीय शालेय स्पर्धेत सुवर्णपदक, 02 वेळेस कनिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत सहभाग, तसेच शालेय राज्यस्तर स्पर्धेत तृतीय प्राविण्य प्राप्त केले आहे.

धुळे जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2021 – 22

अ.क्र. पुरस्कार प्रकार पुरस्कार्थीचे नाव, पत्ता व खेळ कार्याचा तपशिल
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार श्री. प्रमोद शांताराम पाटील रा. फॉरेस्ट कॉलनी, नगावबारी, धुळे (खेळ - ॲथलेटिक्स) यांनी ॲथलेटिक्स या खेळात नामवंत प्रदर्शन केले आहे.

धुळे जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2022 – 23

अ.क्र. पुरस्कार प्रकार पुरस्कार्थीचे नाव, पत्ता व खेळ कार्याचा तपशिल
जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक श्री. जितेंद्र संतोष ठाकरे रा. भावसार नगर, जमनागिरी रोड, दत्त मंदीर जवळ, धुळे (खेळ - कबड्डी) यांनी कबड्डी या खेळात क्रीडा मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार श्री. परेश अनिल पाटील (खेळ - रायफल शुटींग) यांनी रायफल शुटींग या खेळात उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे.

धुळे जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2023 – 24

अ.क्र. पुरस्कार प्रकार पुरस्कार्थीचे नाव, पत्ता व खेळ कार्याचा तपशिल
जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक श्री. राजेंद्र बळीराम शिंदे (कबडडी) यांनी कबड्डी या खेळात क्रीडा मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू महीला पुरस्कार कु. पुर्वा दिलीप निकम ( वुशू) यांनी वुशू या खेळात उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे.

धुळे जिल्ह्यातील जिल्हा क्रीडा पुरस्कार सन 2024 – 25

अ.क्र. पुरस्कार प्रकार पुरस्कार्थीचे नाव, पत्ता व खेळ कार्याचा तपशिल
जिल्हा गुणवंत क्रीडा मार्गदर्शक श्री. राजेंद्र बळीराम शिंदे (कबडडी)श्री. सुखेदव गोरख भिल(ॲथलेटिक्स) यांनी ॲथलेटिक्स या खेळात क्रीडा मार्गदर्शक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू पुरुष पुरस्कार प्रथमेश अमरीष देवरे(ॲथलेटिक्स) यांनी ॲथलेटिक्स या खेळात उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू महीला पुरस्कार कु. अनुराधा दिलीप चौधरी (वुशू) यांनी वुशू या खेळात उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे.
जिल्हा गुणवंत खेळाडू दिव्यांग पुरस्कार राहुल ईश्वर बैसाणे ( रायफल शुटींग) यांनी रायफल शुटींग या खेळात उल्लेखनीय प्रदर्शन केले आहे.

जिल्हा युवा पुरस्कार सन 2019-20 ते सन 2024-25

अ.क्र. वर्ष पुरस्काराचा तपशिल पुरस्कारर्थीचे नाव
2019-20 जिल्हा युवा पुरस्कार युवक श्री .पंकज ज्ञानेश्वर शिंदे
2019-20 जिल्हा युवा पुरस्कार संस्था क्षत्रिय शिवराणा कृषी विज्ञान मंडळ व बहुउद्देशिय संस्था आढे ता.शिरपुर जि.धुळे
2020-21 जिल्हा युवा पुरस्कार युवक श्री.विकास चद्रकांत सोनवणे
2020-21 जिल्हा युवा पुरस्कार युवती कु.प्राजंक्ता प्रकाश माळी
2021-22 जिल्हा युवा पुरस्कार युवक श्री.भटेसिंग दरबारसिंग चौधरी
2021-22 जिल्हा युवा पुरस्कार संस्था मुक्ता आदिवासी महीला बहुउद्देशिय संस्था धुळे
2022-23 जिल्हा युवा पुरस्कार - युवती ॲड शितल सुभाष जावरे
2023-24 जिल्हा युवा पुरस्कार - युवक श्री.सागर राजेंद्र पटेल
2023-24 जिल्हा युवा पुरस्कार - युवती कु.सुवर्णा भालचंद्र देसले
2024-25 जिल्हा युवा पुरस्कार - युवक श्री.प्रकाश शरद पाटील
2024-25 जिल्हा युवा पुरस्कार - युवती कु.वृदावना भीमराव पाटील
2024-25 जिल्हा युवा पुरस्कार - संस्था इंदीरा महीला मंडळ वलवाडी ता.जि. धुळे